मराठी

720by157-218-Content-Image-ECCAM-banner

सर्व लोकानना पुनहा एकदा संधी मिळणे आवश्यक आहे

:- नील हवी

येणारे वर्ष थोडे वेगळे असणार हे आपण स्वताला नेहंमी सांगत असतो. पण रोझ आपण सकाळी उठल्यावर आपले आंग दुखत अस्त. आपण डॉक्टरांना भेट देतो, ती आपल्याला मेडिकल टेस्ट करायला सांगते. आपण दहा दिवस वाट भागतो आणि नंतर टेस्टचे रिज़ल्ट घेयेला जातो. टेस्ट रिज़ल्ट मधे आपल्याला एक ट्यूमर आहे आसे कळते. मला खरोखर खरोखर भीती वाटायला लागली आहे …

माझ्या वाढदिवसाच्या दिवशी एक आठवडा चाचणी नंतर मी रुग्णालयात गेला आणि मुख्य शस्त्रक्रिया होते. पुढील महिन्यात  बायोप्सी परिणाम परत आला तेव्हा मला स्टेज तिसरा आतडी कर्करोग आहे आसे सांगण्यात येते.

पुढील सहा महिने मी, रुग्णालयात दर आठवड्यात तीनदा जातो, हे दर दहा दिवसाला करायला लागते. मी किती भाग्यवान आहे हे लक्षात येते. या कठीण परिस्तिति माझी  पत्नी आणि कुटुंबाचा आधार माझ्या बरोबर सतत होता. आम्ही आच्या देशा पासून 2200 कीलोमेटेर् लांब होतो आणि आम्ही तिकडची भाषा बोलू शकत नह्वतो.

एप्रिल मध्ये, उपचार दरम्यान, मी लंडन मॅरेथॉन पाहिला, आणि पुढयाच्या वर्षी आपण ही मॅरेथॉन धावणार असा निश्चय केला. मी निरोगी असताना देखील ही ही मॅरेथॉन धावू शकलो नसतो.

केमोथेरपी कठीण आहे मी माझया मित्रना सांगितले की मला नेहमी सकारात्मक राहण्या साठी प्रोत्साहन करा. एकत्र आम्ही कर्करोग धर्मादाय संस्था जसे यूरोपा कोलन मदत करण्यासाठी एक योजना तय्यर केली.

केमोथेरपी ऑगस्ट मधे संपली आणि मी मॅरेथॉनची तय्यरि सुरवात केली. रोज मी 5 मिनिट धावायाला लागलो आणि विविध कार्यक्रम आयोजित केले. हे कार्यक्रम आतडी कर्करोग धर्मादाय साठी अनेक हजार युरो जमा केले होते आणि लंडन मॅरेथॉन मधे माझी निवड झाली.

ऑक्टोबर मध्ये लियूब्लियना (स्लोवीनिया) येथे एक अर्धा मॅरेथॉन मी 21 किलो मीटर मे पाळलो.

2014 मध्ये माझ्या 45 व्या वर्षी माझ्यावर अनेक प्रमुख शस्त्रक्रिया झाल्या होत्या. एक वर्ष नंतर मी मॅरेथॉनची तय्यरि सुरवात केली. जीवन नेहमी सोपे नाही आहे, जीवन कोणत्याही वेळी, आम्हाला सर्व शिक्षा देऊ शकतो.

यूरोपा कोलन एक धर्मादाय संस्था आहे, जी कर्करोग रोगिना मदत करण्याचा प्रयत्न करत आहे.

आपण पाहू शकता neil4bc.org.uk किंवा facebook.com/neil4bc येथे.

मजकूर तयार केला आहे युरोपियन कोलोरेक्टल कर्करोगाबद्दल जागृती बद्दल.